Browsing Category

अर्थसाक्षरता

किड्स सेव्हिंग अकाउंट – नियम आणि वैशिष्ट्ये

मुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच…
Read More...

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २

मागच्या भागात आपण बघितलं क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अर्थात डबल स्पेंडिंग म्हणजे काय. या भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.
Read More...

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १

डिसेंबर २०१७ मध्ये बिटकॉईनच्या किमतीने पुन्हा एकदा गरुडभरारी घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये बिटकॉईनबद्दल परत एकदा क्रेझ निर्माण झाली. त्या आधीपर्यंत बिटकॉईन हे चलन (किमान भारतात तरी) काही टेक्नोसॅव्ही लोकांच्या चर्चांपुरतं सीमित होतं.…
Read More...

काय आहे ‘आरबीआय’चे पतधोरण?

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार १  जून २०१९ पासून RTGS ची वेळ रोज दीड तास वाढवण्यात आली आहे. याचा फायदा सर्व बँकांच्या ग्राहकांना होईल. ATM मशीन आहे परंतू त्यात ग्राहकांना देण्यासाठी पैसेच नाहीत, असे दिवसातील तीन तासापेक्षा अधिक काळ आढळून…
Read More...

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

आपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण…
Read More...

क्रेडिट कार्डमुळे सिबिल स्कोअर खालावतो का?

सिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर…
Read More...

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

क्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे…
Read More...

नोकरी करू की व्यवसाय?

भविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत ‘व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज’ ही एक नोंद असते आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या, नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या, सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग…
Read More...

क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर

कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा…
Read More...

डिमॅट खात्याबद्दल बोलू काही…

शेअर बाजार आणि म्युचुअल फंड आता खेडोपाडी पोचले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. म्युच्युअल फंडासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे का? असं नेहमी विचारलं जातं.
Read More...