You cannot copy content of this page
Browsing Category

अर्थसाक्षरता

मतदानासंदर्भात काही महत्वाची प्रश्न उत्तरे

टिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते. सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच…
Read More...

मतदान करण्याची ४ महत्वाची कारणे

प्रत्येक मत योग्य उमेदवार निवडण्यासाठी आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असतेच. परंतु,एका दिवसाच्या मजेसाठी आपल्या हक्क आणि कर्तव्याला विसरु नका. मतदानाच्या दिवशी मत देऊन तुमच्या सुट्टीचा सदुपयोग करा. मत दिल्यानंरही उरलेल्या वेळेत तुम्ही…
Read More...

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?

माहिती अधिकाराचा प्रसार प्रचार करणारे श्री गिरीश मित्तल यांनी अलीकडेच एका बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतू “TransUnion CIBIL ltd” या कंपनीने त्यांचे  मूल्यांकन ६६२ म्हणजेच विश्वासार्ह नाही, असा अहवाल दिल्याने, ते खराब…
Read More...

वाहनउद्योग, मंदी आणि दिवाळी

सध्या मंदीचे वारे वाहत आहेत. दिवाळीचे दिवे जणू प्रकाश विसरले आहेत. भारतामध्ये वाहन खरेदी उद्योग मंदीची परिस्थिती अनुभवत आहे. अन्य उद्योग देखील याला अपवाद नाहीत. खरेदी कमी झाल्याने वित्तसंस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना तोटा सोसावा…
Read More...

बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा बऱ्याच अधिकाऱ्यांना आपल्याच बँकेचे नियम नक्की काय आहेत ते माहीत नसते आणि आपल्या हेकेखोर स्वभावामुळे 'मी म्हणतो तोच नियम' यावर ते अडून बसतात आणि आपण म्हणतो तसेच झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे ग्राहकाचे आणि ग्राहक नाराज झाल्याने, …
Read More...

आरोग्यविम्यामधील घोषणेचे महत्त्व

देशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य…
Read More...

कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा…
Read More...

‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक…
Read More...

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

"पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी" म्हणजेच  आधार - पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७…
Read More...

बँक बुडाली? किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या सगळे नियम

गेल्या काही वर्षात बँक बुडण्याची साथच आलेली आहे. पोल्ट्रीच्या कोंबड्या जशा एका रात्रीत मारतात तशी एखादी बँक एका रात्रीतच मरून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खातेदार रागावून, चिडून बँकेकडे धाव घेतात. त्यांना फक्त १ हजार रुपये काढण्याची…
Read More...