You cannot copy content of this page
Browsing Category

इतर

बिल गेट्स आणि जेफ बीजोस भारतावर प्रसन्न का आहेत?

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आणि ॲमेझानचे मालक जेफ बीजोस भारतीय अर्थव्यवस्था, भारताची क्षमता आणि भारतातील संधी याविषयी प्रचंड आशावादी असताना आपला भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर विश्वास का नाही? ती ओळखण्यात आणि…
Read More...

कोण आहेत नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी?

अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांचं आयुष्य कसे सुधारता येईल, यावर खूप मेहनत घेतली आहे.  यामध्ये लोकांसाठी शासनाने आखलेल्या योजना व्यवस्थित चालू आहेत का, त्यांचे उद्दिष्ट सफल होतंय का?  यावर खोल अभ्यास करण्यात करण्यात आला. पण…
Read More...

पीएमएवाय-  क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेचे फक्त १८० दिवस बाकी

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. परंतु अनेकदा दोन वेळची रोजीरोटी कमवून शिल्लक राहिलेली तुटपुंजी जमापुंजी घर घेण्यासाठी पुरेशी नसते. पण तरीही स्वतःचं घर हे स्वप्न माणसाला सतत साद घालत असतं. काही वेळा मात्र आपल्या…
Read More...

वाहनउद्योग, मंदी आणि दिवाळी

सध्या मंदीचे वारे वाहत आहेत. दिवाळीचे दिवे जणू प्रकाश विसरले आहेत. भारतामध्ये वाहन खरेदी उद्योग मंदीची परिस्थिती अनुभवत आहे. अन्य उद्योग देखील याला अपवाद नाहीत. खरेदी कमी झाल्याने वित्तसंस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना तोटा सोसावा…
Read More...

काय आहे बांधकाम व्यवसायाच्या आर्थिक पॅकेजची वस्तुस्थिती?

आपल्याला आत्तापर्यंत पूरग्रस्तांसाठी वाटलेली अन्नाची पॅकेज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सहाव्या वेतन आयोगाची किंवा सातव्या वेतन आयोगाची पॅकेज माहिती आहेत. आपल्याला संचालक मंडळाला मिळणाऱ्या समभाग किंवा भागभांडवलाचं पॅकेज माहिती असतं. अगदी…
Read More...

आरोग्यविम्यामधील घोषणेचे महत्त्व

देशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य…
Read More...

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

सर्वसामान्यपणे कोणताही नियम अंगी बाणवायचा असेल, त्याला आपल्या सवयीचा भाग बनवायचा असेल, तर सलग २१ दिवस ती गोष्ट पाहिजे. एक संकल्प करा आणि त्याचे पालन सातत्य आणि शिस्तिने २१ दिवस करा. तुम्हाला त्या संकल्पाची सवय लागलेली असेल. यशाची शिखरे…
Read More...

कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा…
Read More...

‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक…
Read More...

कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम

आज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. …
Read More...