Browsing Category

बजेट

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या…
Read More...

‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती! 

आर्थिक समावेशकता वाढण्यासाठी बँकिंगची अपरिहार्यता कोणीही अमान्य करू शकत नाही. ते बँकिंग वाढविण्याचे काम ग्रामीण भागात मायक्रो एटीएम करत असून त्यांचा वापर वेगाने वाढला आहे. नोटबंदीनंतर भारतीय नागरिकांच्या सवयींमध्ये झालेला सकारात्मक बदल…
Read More...

शेअरबाजार – गावा अर्थसंकल्प आला….

मध्यम व लघु आकाराच्या कंपन्यांवरील कर कमी केल्याचा फायदा म्युच्युअल फंडसच्या स्माल किंवा मिडकॅप (Small / Midcap) योजनांना होण्याची शक्यता आहे. CPSE, Govt. ETF यांचा अंतर्भाव करबचतीकरिता पात्र योजनांमध्ये केल्याने अशा योजनांकरिता पात्र…
Read More...

केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण

हे निवडणूक वर्ष असल्याने १ फेब्रुवारी २०१९ रोजी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा हंगामी अर्थसंकल्प होता. यापूर्वी कोणत्याही सरकारने हंगामी अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी केल्या नाहीत. मात्र लोकनियुक्त सरकारवर असे कायदेशीर बंधन नसल्याने,…
Read More...

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन…
Read More...

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ३० महत्वपूर्ण घोषणा

दरवर्षी दिसणाऱ्या लाल सुटकेस मधून दिमाखात आगमन  करणारा अर्थसंकल्प यावर्षी पहिल्यांदाच लाल कपड्यात गुंडाळलेला होता. या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग, गरीब जनता, सामान्य करदाते, परकीय गुंतवणूक, डिजिटलायझेशन अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला असून,…
Read More...

अर्थसंकल्पाचा (बजेटचा) इतिहास

बजेट किंवा अर्थसंकल्प ही मूळ संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे. 
Read More...

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

अर्थ म्हणजे पैसे आणि अर्थसंकल्प म्हणजे साहजिकच आर्थिक गोष्टींशी निगडीत असणाऱ्या गोष्टींबाबतची सविस्तर मांडणी. मुळात अर्थ हा विषयच एवढा मोठा आहे की त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो. आणि जर हा अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प असेल तर तो तयार…
Read More...

अर्थसंकल्प – अंतरिम अर्थसंकल्प (हंगामी) अर्थसंकल्प म्हणजे काय?

राज्यघटनेच्या कलम ११२ प्रमाणे संपूर्ण अर्थसंकल्प व कलम ११६ प्रमाणे हंगामी अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो. सत्ताधारी पक्ष पुढील आर्थिक वर्षात सत्तेत राहणार असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु सरकारची मुदत संपत आली असेल तर सरकार…
Read More...

२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था

२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि संसदीय कामकाज नियमावलीनुसार यात…
Read More...