You cannot copy content of this page
Browsing Category

बजेट

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

जे विद्यार्थी अभ्यासाचा अति जटिल वेळापत्रक तयार करतात ते, ते वेळापत्रक जास्त काळ पाळू शकत नाही. पहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही…
Read More...

अर्थसंकल्प – ‘युबीआय’ च्या गरजेवर प्रथमच शिक्कामोर्तब भाग १

साठीच्या वरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना  त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता सन्मान म्हणून ‘यूबीआय’ देण्याचा प्रस्ताव अर्थक्रांतीने दिला होता. मात्र तूर्तास शेतकरी आणि असंघटित मजूर यांना मदत करणे, सरकारला अधिक महत्वाचे वाटले, हे समजण्यासारखे…
Read More...

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १

योग्य प्लॅनिंन केल्यास अर्धे काम तिथेच यशस्वी होतं म्हणतात. आपण सहलींचं, सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग, बजेट तयार  करतो. अतिमहत्वाचं जे फॅमिली प्लॅनिंग ते सुद्धा करतो. पण एक अत्यंत महत्वाच्या अश्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा बजेट तयार करताना…
Read More...

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ७ महत्वाचे बदल

काल हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या अनेक  महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच संपूर्ण अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर त्यांनी म्हटलेल्या ‘Thank you Taxpayers’ या शब्दांनी करदात्यांची मने…
Read More...

बजेट २०१९ मधील महत्वाच्या घोषणा

भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आज सन २०१९ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यामधील काही महत्वपूर्ण घोषणा:
Read More...

बजेटच्या हलवा सेरेमनीमागचं रहस्य

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रत्येकाला विशेषतः अर्थसाक्षर लोकांना ‘बजेट’चे वेध लागतात. बजेट संसदेत सादर झाल्यावर न्यूज चॅनल्सवर, सोशल मीडियावर सगळीकडे बजेटवर चर्चा सुरू होते. बजेटबद्दल सगळ्यांना आकर्षण असतं. परंतु हे बजेट तयार कसं होतं?…
Read More...

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

घटनेच्या ११२ व्या कलमानुसार देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध…
Read More...

बजेट २०१९ : तुम्हाला माहिती असायलाच हवे असे काही

सध्या सगळीकडे केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे "बजेट"ची चर्चा आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला नक्कीच माहिती हवेत.
Read More...

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास…
Read More...

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित…
Read More...