You cannot copy content of this page
Browsing Category

सावधान..!

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

एन्डोमेंट किंवा मनीबॅकसारख्या पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमासंरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांश वेळा त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. म्हणून या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन…
Read More...

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

आधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. ‘राईट टू प्रायव्हसी (Right to privacy) मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे. अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय…
Read More...

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

चायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.
Read More...

“एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”च्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

“जुने घर विकताना आता स्टॅम्प ड्युटी लागू होणार नाही. एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”  अशा हेडलाईन दिसल्यावर त्यामध्ये लिहिलेली बातमी व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ समजून न घेता अनेकांनी, “जुन्या घराची विक्री स्टॅम्प ड्युटी फ्री करता येणार” असा…
Read More...

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

लोकांना वेगळ्या नंबरहुन फोन येतो, खात्याच्या संबंधित महत्वाची माहिती मागितली जाते. कधी घाबरवलं जातं, कधी धमकी दिली जाते. कधी अत्यंत चांगल्या व्यावसायिक (Professional) भाषेत बोलून खात्याची महत्वाची माहिती मिळवली जाते. यांत सर्वसामान्य लोक…
Read More...

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

सावधान!!! तुमचं सिम कार्ड(मोबाईलक्रमांक) आता तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं झालंय! तुमच्या सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारण तुमचं बँक अकाउंट आता धोक्यात आहे! खोटं वाटतंय? मग हे वाचा..
Read More...

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

“Salary Credited to Your Account No. xxxxxx .” हा मेसेज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि आनंद देणारा मेसेज आहे. असाच एक मेसेज सध्या व्हाट्स ऍपवर फिरतो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून येणारा ‘रिटर्न अमाऊंट…
Read More...

विमा ग्राहकाची फसवणूक: आपण काय काळजी घ्याल?

पॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read More...

कर्जाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक !

‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी…
Read More...