अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा

Reading Time: 2 minutes “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या म्हणीनुसार आपल्या अनुभवांमधून आलेलं शहाणपण जर का सगळ्यांना सांगितलं, तर इतरांनाही या अनुभवाचा फायदा होतो. म्हणूनच अर्थसाक्षर.कॉम आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा – “अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा”! यासाठी आपल्याला फक्त आपले  आर्थिक विषयांसंदर्भात आलेले बरे- वाईट अनुभव लिखित ऑडिओ अथवा व्हिडीओ स्वरूपात आम्हाला [email protected] या ई-मेल आयडी वर पाठवायचे आहेत. 

कर्ज म्हणजे तुमच्या भविष्याच्या तरतुदीवर तुम्ही स्वतःहून घातलेला दरोडा!

Reading Time: < 1 minute कर्ज म्हणजे तुमच्या भविष्याच्या तरतुदीवर तुम्ही स्वतःहून घातलेला दरोडा! – नॅथन डब्ल्यू.…

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

Reading Time: 2 minutes सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

आजचा अर्थविचार

Reading Time: < 1 minute