Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार

Reading Time: 3 minutes आगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली (BSE Bombay Stock Exchange) ने पुरवलेल्या माहितीनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.