अर्थसाक्षरद्वारे विविध अर्थसंबंधित विषयांची सखोल, पारदर्शक, आणि व्यापक माहिती द्यायचा आमचा मानस आहे. शासनाच्या वेगाने बदलणाऱ्या नियम, कलम, व निर्णयांप्रमाणे ही माहिती तात्काळ दुरूस्त वा अद्ययावत होईलच असे नाही, तरी लेखांमध्ये असे बदल लवकरात लवकर करायचा प्रयत्न आम्ही करू. तरी येथील कोणत्याही माहितीची सुधारीत आवृत्ती वेळोवेळी प्रकाशित करायची कोणतीही हमी अर्थसाक्षर.कॉम देत नाही.

  येथील लेखांचा हेतू हा फक्त अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे हा असून कोणतेही आर्थिक मार्गदर्शन व सल्ले देणे हा छुपा अथवा प्रकट हेतू नाही. वाचकांच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक निर्णयाची जबाबदारी अर्थसाक्षर घेत नाही.

  येथील लेख कर-कायद्यांबाबत सबंधित माहिती विचारात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक लिहिले जातात. परंतु कायद्यात द्रुत गतीने होणारे फेरबदल, न्यायालयीन निवाडे व कायद्यातील संदिग्ध अशा क्लिष्ट शब्द रचना विचारात घेता लेखांचा वापर आपल्या नेहमीच्या चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार, वकिल यांच्या सल्ल्याने व स्वतःच्या जबाबदारीवर करावा.

  या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांसह सर्व माहिती केवळ अर्थसाक्षरतेच्या प्रसाराकरिताच आहे. अशा माहितीच्या सत्यते आणि अचूकतेबद्दल आम्ही कोणतीही हमी देत नाही. अशा माहितीचा वापर केल्याने अथवा काही कारणास्तव करू न शकल्याने अथवा त्यावर अवलंबून राहिल्याने झालेल्या किंवा होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आणि प्रासंगिक नुकसानीसाठी वा तोट्यासाठी अर्थसाक्षर.कॉम जबाबदार असणार नाही.

  येथे प्रकाशित होणारे कोणतेही लेख, विचार, मत व वाचकांच्या त्यावरील कमेंट्स/ प्रतिक्रीया यांत नमूद मजकूर हे त्यांचे वैयक्तिक मत असून अर्थसाक्षर.कॉम त्यांच्याशी सहमती दर्शवत नाही व त्यासंबंधित कोणतीही जबाबदारी घेत नाही.

  अन्य संकेतस्थळांचे दुवे (यु.आर.एल.) हे फक्त संकेतस्थळाच्या सोयीकरिता असून त्यावर असणारे लोगो संबंधित संकेतस्थळ वा कंपनीची परवानगी अथवा मान्यता दर्शवत नाहीत. अशा कोणत्याही संकेतस्थळाची वा दुव्याची अथवा त्यांवर प्रदर्शित माहितीची कोणतीही जबाबदारी अर्थसाक्षर.कॉम घेत नाही.

  इथे प्रसिद्ध झालेल्या लेखांचे व संग्रहणांचे सर्व मालकी हक्क अर्थसाक्षर नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सुरक्षित असून त्याचे कोणत्याही स्वरूपात पुनःप्रकाशन व पुनरूत्पादन/पुनर्मुद्रण करण्यासाठी अर्थसाक्षर नॉलेज प्रायव्हेट लिमिटेडची लेखी परवानगी असणे आवश्यक आहे. पुर्वसहमतीशिवाय असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच लेखांचे अंशतः वा पूर्णतः अनुवाद वा भाषांतर पुनःप्रकाशित व पुनरूत्पादित/पुनर्मुद्रित करण्यास मनाई आहे. परंतु अर्थसाक्षर.कॉमच्या उल्लेखासह व मूळ लेखाच्या दुव्यासह (यु.आर.एल) येथील लेख अन्यठिकाणी अन्यप्रकारे प्रकाशित करण्यास हरकत नाही. असे करताना ही कॉपीराइट केलेली सामग्री आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

आम्ही म्हणजे अर्थसाक्षर नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड कोणत्याही तृतीय पक्ष (Third Party) संकेतस्थळवर नियंत्रण ठेवत नाही. आपण अशा तृतीय पक्ष (Third Party) संकेतस्थळला भेट दिल्यावर आपणाकडून त्या संकेतस्थळवर काही व्यवहार केले किंवा घडले गेले तर त्यांतून उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक, कायदेशीर किंवा इतर परिणामांसाठी आम्ही जबाबदार नाही. तृतीय पक्ष संकेतस्थळांचा वापर स्वतःच्या जोखमीवर आणि त्या संकेतस्थळांच्या वापराच्या अटी आणि नियमांच्या अधीन राहून करावा. याचाच अर्थ आम्ही आपले प्रतिनिधी नाही आणि आपण प्रविष्ट केलेल्या कोणत्याही कराराचा पक्ष असणार नाही.

  अर्थसाक्षर.कॉमचे संस्थापक गुगल अॅडसेन्स व तत्सम पर्यायांद्वारे उत्पन्न मिळवू शकतात.

  येथे वापरले जाणारे फोटो/इमेज हे गुगल इमेज आणि तत्सम उपलब्ध पर्याय वापरून मिळवलेले असून त्या सर्वांचे श्रेय आम्ही मूळ मालकास व कलाकारास बहाल करतो.

  अर्थसाक्षर.कॉम प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही पोस्ट वा कमेंटवर देखरेख करण्यास बांधील नाही.

  येथे प्रकाशित झालेली नावे, ट्रे़डमार्क, फोटो, लोगो इत्यादीचे मालकी हक्क त्या त्या संबंधित कंपनींचे आहेत.