तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग २

Reading Time: 2 minutes व्यक्तीप्रमाणेच करदायित्व निश्चित करताना संस्था व कंपन्यांचेही रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे आवश्यक आहे. व्यक्तीचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविण्यासाठीच्या तरतुदी काहीशा किचकट आहेत. परंतु संस्थांचे किंवा कंपन्यांचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे तुलनेनं कमी त्रासदायक आहे.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग १

Reading Time: 3 minutes नागरिकांचे रेसिडेन्शिअल स्टेटस (नागरिकत्व) कसं ठरविण्यात येते? सर्व नागरिकांना आयकर भरावा लागतो का?  सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहेत.

Health Insurance: योग्य आरोग्य विम्याची निवड

Reading Time: 2 minutes भारतातील सरासरी आयुर्मानात वाढ झाली तशीच आरोग्यसेवेसाठी होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तसेच जीवनशैली आणि गंभीर आजारांमध्येही वाढ झाली. नागरिकांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढल्याने नागरिकांचा सर्वोत्तम आरोग्यसुविधेची निवड करण्याकडे कल वाढला आहे. यातूनच अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यसमस्यांमुळे येणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यविमा घेण्याची गरजही भासू लागली. 

घरभाडे भत्ता (HRA) आणि इन्कम टॅक्स वजावट

Reading Time: 3 minutes घरभाडे भत्त्यासंदर्भात अनेक शंका जुन्या – नव्या अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. या लेखातून आपण घरभाडे भत्त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

शेअर्सची साधी बदलती सरासरी

Reading Time: 3 minutes शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutes मागील भागामध्ये आपण गुंतवणुकीचे प्राथमिक पर्याय पहिले. या भागात गुंतवणुकीच्या अजून काही पर्यायांची माहिती घेऊया.

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes गुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

नववर्षाचे सर्व-सामान्यांना सरकारतर्फे गिफ्ट – 33 वस्तूंवरील जीएसटी कमी

Reading Time: < 1 minute टीव्ही, संगणक, टायर, सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपातीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक आज पार पडली या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली.

गूगल पैसे कसं  कमावतं? भाग ३

Reading Time: 2 minutes आज प्रत्येकाचं आयुष्य ऍप्सवर अवलंबून झालंय. ऍप्स आयुष्यातील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. या ऍप्स आणि जाहिरातीचा संबंध आहेच. “प्ले स्टोअर” मॉलमध्ये हजारो ऍप्स डाऊनलोड करताना प्रथम तिथे एक नोटिफिकेशन दिसतं की ”ऍप कंटेंंस ऍड्स”.

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

Reading Time: 2 minutes लोकांना वेगळ्या नंबरहुन फोन येतो, खात्याच्या संबंधित महत्वाची माहिती मागितली जाते. कधी घाबरवलं जातं, कधी धमकी दिली जाते. कधी अत्यंत चांगल्या व्यावसायिक (Professional) भाषेत बोलून खात्याची महत्वाची माहिती मिळवली जाते. यांत सर्वसामान्य लोक फसतात. यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी हा लेख प्रपंच.