Company Act: कंपनी कायदा आणि स्वतंत्र महिला संचालक 

Reading Time: 3 minutes प्रत्येक कर्तृत्ववान पुरूषामागे एका तरी स्त्रीचे योगदान असते असे म्हणतात, याच चालीवर प्रत्येक चांगल्या कंपनीच्या संचालक मंडळावर किमान दोन महिला व्यावसायिक संचालक असतात असं म्हटलं तर? थांबा! एवढंच वाक्य लक्षात ठेवा. 

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

New bank locker rules: लॉकर्स संदर्भांत रिझर्व बँकेची नवी नियमावली

Reading Time: 4 minutes बँकेच्या लॉकर सुविधेसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत (New bank locker rules). सर्वोच्च न्यायालयाने या वर्षीच्या सुरुवातीला 19 फेब्रुवारी 2021 रोजी एक महत्वपूर्ण निवाडा दिला त्याचबरोबर लॉकर्स व्यवस्थापनाबाबत सध्याची नियमावली अपूर्ण आणि गोंधळात भर टाकणारी असल्याचे निरीक्षक नोंदवले. 

Tax Transparency: फास्ट टॅग आणि ‘एआयएस’ – करांतील पारदर्शकतेचा पुढील टप्पा का आहे? 

Reading Time: 4 minutes तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांमध्ये व कर रचनेमध्ये जी पारदर्शकता येते आहे (Tax Transparency), त्याचा सुरवातीला अनेकांना त्रास होतो आहे, असे दिसते आहे. पण हा बदल व्यवहार सोपे सुटसुटीत, आर्थिक विषमता कमी करण्यास आणि देशासाठी चांगले आहे, हे समजून घेतले की पारदर्शी आर्थिक व्यवहार आपल्यालाही आवडू लागतील. कारण हा प्रवास आता अपरिहार्य असा आहे.

Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

जीवन विमा आणि आरोग्य विमा यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutes विमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची ही काळजी.  काही दुर्दैवी घटना आपल्या हातात नसतात पण विमा काढल्यास पुढील परिणामांची  दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. “लाईफ इंश्यूअरन्स आणि हेल्थ इन्श्युअरन्स” विम्यांच्या प्रकारांपैकी हे सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणता येतील. दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत.

Work Management: कसे कराल ऑफिसच्या कामांचे नियोजन?

Reading Time: 2 minutes कामाच्या नियोजनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याची यादी बनवून अग्रक्रम ठरवा. काम कोणतेही असो, घरात असलेला एखादा मोठं समारंभ असो, व्यवसायातील नेहमीचे व्यवहार असो किंवा घरातील रोजचे काम असेल नियोजन केलं की आयुष्य सहज होतं आणि आपल्या वेळेचा योग्य वापर होऊन उरलेला वेळ मनाप्रमाणे घालवता येतो. 

फसव्या योजना ओळखण्याची ६ लक्षणे

Reading Time: 2 minutes फसव्या योजना बनवून लोकांना ठगणारे अनेक बंटी आणि बबली समाजात उजळ माथ्याने फिरत असतात. या फसव्या योजनेचा कोणालातरी फटका बसतो आणि मग बाकीचे  सावध होतात. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका प्रत्येकजण करतो, पण ती चूक एकदा झाली की त्याच माणसाने तर ती पुन्हा करूच नये, परंतु इतरांनीही त्यातून योग्य धडे घेऊन ती चूक एकदाही करू नये. हीच गोष्ट पैशांबद्दलही लागू होते. 

India VIX: भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक

Reading Time: 3 minutes आजच्या लेखात आपण भारतीय शेअरबाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच इंडिया विआयएक्स (India VIX) या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. निर्देशांक म्हटलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला ताबडतोब आठवतात. हे निर्देशांक म्हणजे  त्यात समावेश असलेल्या शेअर्सच्या बाबतीत दोन कालखंडात त्याच्या बाजारभावाच्या पातळीतील बदल मोजण्याचे साधन होय.

[Podcast] Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: < 1 minute Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे     Loan Rejection: कर्ज…