Month: June 2022
21 posts
India’s Economic Planning : शेजारी पाकिस्तान, श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीची स्थिती; शिस्तीमुळे भारताला आर्थिक स्थैर्याची फळे
Reading Time: 4 minutesभारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या काय चालले आहे, याची जी माहिती समोर येते आहे, त्यावरून भारताने या कठीण कालखंडात देशाचे अर्थचक्र नियंत्रणात ठेवले आहे, असे खात्रीने म्हणता येईल. श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताची स्थितीही श्रीलंकेसारखी होऊ शकते, असे कोणत्याही आधाराशिवायची भविष्यवाणी करणारे तज्ञ आपल्या देशात आहेतच.