Gautam Adani: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास
Reading Time: 4 minutes आज गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव केवळ भारतीय उद्योगजगतात नाही तर जागतिक उद्योगजगतातही मानाने घेतलं जाते. अनेकांना असं वाटतं की केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि अदानी यांचे खूपच निकटचे संबंध आहेत. अर्थात याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या राजकीय संबंधांबद्दल नाही, तर गौतम अदानी यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक माहिती घेणार आहोत.