Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र
Reading Time: 2 minutes लहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा.