Interest Rate Cut: नव्या आर्थिक वर्षात बचत योजनांच्या व्याजदरात कपात!

Reading Time: < 1 minute सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षातील निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut!

PPF: ‘यंदा (PPF मधे गुंतवणूकीचे) ‘कर्तव्य’ नाही’

Reading Time: 2 minutes सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा आजही आपल्याकडील करबचतीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. अतिशय मनमानी स्वरुपाचे नियम असलेला हा मोंगलाईछाप पर्याय लोकप्रिय का असावा, हे मला नेहमीच पडलेले एक कोडे आहे.

Cashback FAQ : कॅशबॅक संदर्भात काही महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutes कॅशबॅक म्हणजे पैसे परत मिळणे. आपण एखादी वस्तु खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याच्या बदल्यात काही रक्कम मिळते. भारतात अनेक शॉपिंग वेबसाइट अशा प्रकारचे कॅशबॅक ग्राहकांना देतात. या प्रकारात ग्राहकांनी एटीएम / डेबिट /क्रेडिट कार्डचा किंवा  फोन पे (Phone Pay), पेटिएम (PayTM), अमॅझोन अशा पेमेंट वॉलेटचा वापर करून खरेदी केल्यास त्याचे बक्षीस स्वरुपात काही पॉइंट अर्थात गुण देण्यात येतात. एखादी वस्तू या कॅशबॅकमुळे आपल्याला स्वस्तात मिळू शकते, आहे की नाही कॅशबॅकचा फायदा?

Aadhaar – PAN Linking: आधार- पॅन लिंकींगला उरले शेवटचे दोन दिवस, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग?

Reading Time: 2 minutes “आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी”संदर्भात सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जर नागरिकांनी ३१ मार्च  २०२१ पर्यंत आपले पॅन आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. 

Portfolio Management: आपल्या वित्तीय पोर्टफोलिओमध्ये या ५ गोष्टी आहेत का?

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजन तज्ज्ञ आणि बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच वित्तीय पोर्टफोलिओचे व्यवस्थापन (Portfolio Management) करताना धोके कमी करण्यावर भर देतात. नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळलेले असतात. कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. 

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Reading Time: 3 minutes आपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

Digitization: देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत? 

Reading Time: 4 minutes भारतातील डिजिटलायझेशनचा (Digitization) गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंकाकुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत, असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. 

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.

Tax and Gold jewellery: आपण किती सोने बाळगू शकतो?

Reading Time: 4 minutes सरकारने सोन्याच्या वस्तूंवर (Tax on gold jewellery) काही निर्बंध घातल्याबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरताना दिसत आहेत. जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी सीबीडीचे प्रेस नोटद्वारे जे स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मांडणी व विश्लेषण-