Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesभारत हा विकसनशील देश असला तरी नक्कीच प्रगतीपथावर आहे यात शंकाच नाही. अलिकडच्या काळात स्वत:च असं काहीतरी चालू कराव यासाठी तरूण वर्गामध्ये चढाओढ असते. अर्थातच ९ ते ७ च्या नोकरीच्या फंद्यात अडकण्यापेक्षा स्वत: स्टार्टअपचा विचार करत असतील, तर निश्चित चांगली गोष्ट आहे. सुरूवातीला आपण ‘स्टार्टअप’ म्हणजे काय ते जाणून घेऊ. मागच्या भागात आपण स्टार्ट अप फंडिंग आणि त्याच्या ३ पर्यायांची माहिती घेतली या भागात आपण उर्वरित ३ फंडिंग पर्यायांची माहिती घेऊया. 

वर्षअखेर विशेष – मी पुन्हा येईन…

Reading Time: 3 minutes२०१९ या वर्षात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेले वाक्य! प्रत्येक मराठी जाणणाऱ्या व्यक्तीने एकदा का होईना समाज माध्यमावर हे वाक्य नक्कीच ट्रोल केले असेल. मी लिहितांना त्याचा अभिप्रेत आर्थिक बाबींशी जोडतोय. उगाच अर्थाचा अन्वयार्थ निघायला नको म्हणून आधीच नमूद केले. बाजारात चक्राकार पद्धतीने येणारी तेजी किंवा मंदी असेल, दुसऱ्याचा परतावा पाहून गुंतवणूक सुरु करणारे आणि थांबविणारे गुंतवणूकदार असतील तसेच कालचा भूतकाळ, आजचा वर्तमानकाळ आणि उदयाचा भविष्यकाळ सुद्धा हेच म्हणेल, मी पुन्हा येईन!

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutesसध्या युवावर्गाला ९ ते ७ च्या नोकरी करण्यापेक्षा स्टार्टअपचे आकर्षण वाटते. पण अनेकदा कितीही चांगली योजना तयार असली प्रश्न असतो तो स्टार्टअप फंडींगचा (Startup Funding). आजच्या लेखात आपण स्टार्टअप आणि स्टार्टअप फंडिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …

Reading Time: 3 minutesएक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर! 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesप्रत्येकाला आयुष्यात आता पुढे काय करायच? या प्रश्नाला सामोरे जावे लागतो. करिअर मार्गदर्शन या नावाखाली होणारे अनेक कार्यक्रम  संभ्रम अजुनच वाढतात. सध्या“पारंपरिक प्रसिद्ध” पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  या लेखमालेचा हा दुसरा व अंतिम भाग

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

Reading Time: 2 minutesरोजच्या वापरात, बातम्यांमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करत आहोत. 

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutesकार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minuteजगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग १

Reading Time: 4 minutesसामान्यतः प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक वेळ येते जेव्हा आता पुढे काय करायच? असा प्रश्न स्वत:ला विचारावा लागतो. हल्ली करिअर मार्गदर्शन या नावाखाली अनेक कार्यक्रम होतात. १० वी १२ वी करून बाहेर पडलेली मुले अशा कार्यक्रमांना भरपूर फी भरून हजेरी लावतात. तिथे अनेक पर्याय सांगितले जातात, तेव्हा त्यांचा संभ्रम अजुनच वाढतो.  साधारण दशकापूर्वी परिस्थिती वेगळी होती, संधी कमी असल्या तरी पात्र असणा-यांची संख्याही जेमतेमच असायची. मग कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा सरकारी नोकरी पत्करणे असे पर्याय निवडून अगदी यशस्वी आयुष्य जगू शकत असे. पण “पारंपरिक प्रसिद्ध”  पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutesमहिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.