Month: August 2021
32 posts
BYJU’S Success Story: ‘बायजू रविंद्रन’ यांची प्रेरणादायी यशोगाथा !
Reading Time: 4 minutes भारतातील सर्वात जास्त बाजारमूल्य असणारे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे शैक्षणिक ॲप म्हणजे बायजूज. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या जाहिरातीमुळे हे ॲप अगदी सर्वांपर्यंत पोहचलं आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत याचा आयपीओ येईल असे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी सांगितले आहे.
Smart Investor: १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये जर १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता!
Reading Time: 3 minutes ग्रामीण भागात एखाद्या अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यवसायिकास ‘लाखाचे बारा हजार करणारा’ इसम असे संबोधतात. परंतु जर तुम्ही एक ‘स्मार्ट गुंतवणूकदार (Smart Investor)’ असाल तर १२ वर्षात लाखाचे करोडो सहज करू शकता. कसे? ते पाहूया.
Speculators, Hedgers and Arbitrageurs: सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक
Reading Time: 3 minutes बाजारात कार्यरत गुंतवणूकदार, देशी परदेशी वित्तीय संस्था त्याचे प्रतिनिधी, याशिवाय, दलाली पेढ्या, मार्केट मेकर्स, सट्टेबाज, हेजर्स आरबीट्रेजर्स यांच्याकडून केले जातात. बाजारात स्थिरता येण्यासाठी या सर्वांची गरज आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीचे वाजवी मूल्य मिळवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. यातील सट्टेबाज (Speculators), व्दैध व्यवहार रक्षक (Hedgers) आणि संधीशोधक (Arbitrageurs) यांच्याविषयी थोडं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !
Reading Time: 4 minutes मग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.
Financial inclusion: आर्थिक सामीलीकरणाचा पहिला अहवाल काय सांगतो?
Reading Time: 3 minutes आर्थिक विकासाची संधी मिळण्यासाठी आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आर्थिक सामीलीकरण (Financial inclusion) फार महत्वाचे आहे. बँकिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत असल्याने आर्थिक सामीलीकरणाला गती आली असल्याचे यासंबंधीच्या पहिल्याच अहवालात म्हटले आहे.
Digital Lending: तुम्ही डिजिटल सावकाराच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
Reading Time: 3 minutes कर्ज देणारा आधुनिक प्रकार म्हणजे डिजिटल सावकार (Digital Lending). “इन्स्टंट लोन घ्या”, “२ मिनिटांत पैसे तुमच्या खात्यात जमा” असा मेसेज जवळपास सर्वांनाच येत असेल. ‘कर्ज काढणे’ ही कोणत्याच व्यक्तीची हौस नसते, तर ती गरज असते. कोणत्या तरी आर्थिक विवंचनेत अडकलेली व्यक्ती ज्याचं निराकरण निकटवर्तीयांपेक्षा आर्थिक संस्थेकडूनकरून घेण्याचा विचार करते आणि जेव्हा सर्व पर्यायांचा विचार करूनही जर त्या व्यक्तीला योग्य मार्ग सापडत नसेल, तर ती व्यक्ती मोबाईलमध्ये आलेले मेसेजेस तपासून एखाद्या लिंकवर ‘क्लिक’ करते. ही लिंक असते ‘डिजिटल सावकाराची !
Candlestick Patterns: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी उपयुक्त असे महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न
Reading Time: 4 minutes तांत्रिक विश्लेषणात महत्वाचा भाग म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Patterns) होय. यामध्ये आपणास अनेक प्रकारचे पॅटर्न दिसून येतात. त्यापैकी काही अत्यंत महत्वाचे पॅटर्न आणि ट्रेडिंग व गुंतवणूक करताना त्याचा वापर कसा करावा व ते कसे उपयुक्त असतात याबद्दल माहिती घेऊया.
VPF: निवृत्तीची चिंता कशाला, व्हीपीएफ आहे ना मदतीला !
Reading Time: 2 minutes व्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (व्हीपीएफ -VPF) म्हणजेच ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ, एनपीएफ या पर्यायांमागे काहीसा झाकोळला गेलेला हा पर्याय तुम्हाला पीपीएफ पेक्षाही जास्त लाभदायक ठरू शकतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.