Positive Thoughts: वाईट परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याचे ९ मार्ग

Reading Time: 2 minutes आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाईट आणि चांगल्या परिस्थिती घडतात. माणसाने नेहमी सकारात्मक विचारसरणी (Positive Thoughts) आचरणात आणायला हवी, पण दुर्दैवाने, वाईट गोष्टींचा सतत विचार करत राहणे हा मानवी स्वभाव आहे. सर्वात आधी आपला हा स्वभाव बदलायला पाहिजे.

Budget 2021: अर्थसंकल्पाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Reading Time: 3 minutes अर्थसंकल्प २०२१ (Budget 2021) मध्ये आर्थिक सुधारणा व विकासास चालना देण्यासाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु वैयक्तिक आर्थिक बाबींमध्ये खास करून गुंतवणूक, कर आकारणी आणि वापर (खरेदी/विक्री) या तीन गोष्टींवर यामधील तरतुदींचा काय परिणाम होणार आहे? या प्रश्नाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतुदींचा आपल्या खिशावर काय परिणाम होणार आहे याचा घेतलेला आढावा. 

मराठी भाषा दिन: अर्थसाक्षरचा मराठी प्रवास

Reading Time: 2 minutes साहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे  डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती. इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आमहाला पडला. ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची एक वेबसाईट चालू केली.

अर्थसंकल्प: आयटीआर न भरण्याची तरतूद, कशी आणि कुणासाठी?

Reading Time: 3 minutes अर्थसंकल्पाद्वारे मिळालेल्या सवलतीत 75 हून अधिक वय असलेल्या अती जेष्ठ नागरिक करदात्यांना विवरणपत्र भरावे लागणार नाही ही एक सवलत आहे. अनेक जणांनी याचा अर्थ आपल्याला कर भरावा लागणार नाही असा करून घेतला असून तो पूर्णपणे  चुकीचा आहे. त्यांना कर द्यावाच लागणार असून फक्त विवरणपत्र भरावे लागणार नाही.

Coronavirus & Insurance: विमा क्षेत्राचे नुकसान कसे भरून येणार?

Reading Time: 3 minutes कोरोना आणि विमा क्षेत्र (Coronavirus & Insurance) हा विषय एकूणच आर्थिक विषयांमध्ये दुर्लक्षित झालेला विषय आहे. कोरोना व्हायरच्या कठीण परिस्थिती विमा क्षेत्राने सहन केलेल्या नुकसानाचा कोणीच विचार करत नाहीये. या लेखात आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत.  

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutes पहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

Marriage & Financial Consideration: लग्न करताय? मग आधी विचारात घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes “घर पाहावे बांधून आणि लग्न पहावे करून…” अनेकांनी ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकली असेल. घर आणि लग्न या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाच्या आणि एकदाच घडणाऱ्या आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी करताना खूप विचार आणि काळजी घेणं आवश्यक आहे. 

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे ५ गैरसमज

Reading Time: 2 minutes पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यस्थितीत लवकरच पर्यायी इंधनाकडे भारताला वळावे लागेल, असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutes आजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया. 

Financial Planning: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?

Reading Time: 3 minutes Financial Planning आर्थिक नियोजन (Financial Planning) हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा…