Buy New Car : कार खरेदी करताना वाचा ‘या’ टिप्स

Reading Time: 3 minutes “कार घेणे” हा आर्थिकदृष्ट्या स्मार्ट निर्णय तुम्ही घेत आहात का? तर मग पुढील ६ प्रश्नांची उत्तरे अगदी प्रामाणिकपणे देऊन तुमची कार खरेदी स्मार्ट आहे का याची खात्री करा. 

Shark Tank India : जाणून घ्या लोकप्रिय शो ‘शार्क टँक इंडिया’बद्दल …

Reading Time: 2 minutes २०डिसेंबर २०२१ पासून सुरू झालेला रियालिटी शो शार्क टँक इंडिया सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शार्क टँक हा अमेरिकन रिॲलिटी शोची भारतीय आवृत्ती आहे. जगभर प्रसिद्ध असलेला हा रिॲलिटी शो भारतात देखील यशस्वी ठरला आहे.

LIC IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा

Reading Time: 4 minutes सरकारच्या दृष्टीने एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) खूप महत्त्वाचा आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीकरणाचे 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार शेअर बाजारात एलआयसीचा काही हिस्सा विकणार आहे.

Adani Wilmar IPO : अदानी विल्मार आयपीओमध्ये गुंतवणूक करताना जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Reading Time: 3 minutes Adani Wilmar IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या कंपनीचा इतिहास…

SEBI SAARATHI APP : गुंतवणूकदारांसाठी सेबीचे ‘सारथी’ ॲप

Reading Time: 3 minutes गुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे ‘सा₹थी’ या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू केले आहे. दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघडणे, आपला ग्राहक ओळखा, (KYC), डिपॉजीटरी सेवा  याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे.

5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान

Reading Time: 3 minutes जर तुम्ही जास्त कर्ज, व्यवस्थापनाच्या समस्या असलेल्या किंवा कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानीचा धोका जास्त असतो. आजच्या लेखात आपण मागील पाच वर्षात ज्या शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते बघूया:

Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी

Reading Time: 3 minutes मच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते.  आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.

Five upcoming IPO : ‘या’ पाच लक्षवेधी आयपीओ मध्ये करा गुंतवणूक

Reading Time: 2 minutes भांडवली बाजारपेठेत आयपीओची हवा सध्या पसरू लागली आहे. नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेऊ शकणा-या काही आयपीओंविषयी (Five upcoming IPO)  माहिती करून घ्या..

Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स

Reading Time: 3 minutes आजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.

Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO…

Reading Time: 3 minutes आज 755 कोटी रुपयांच्या कंपनीचे संस्थापक असलेले, 55 वर्षीय कैलास काटकर यांचा एक सामान्य कॅल्क्युलेटर रिपेअरमन ते Quick Heal कंपनीचे CEO हा रंजक प्रवास (Quick Heal Success Story)  आपण जाणून घेऊया.