Trader’s Psychology: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता
Reading Time: 3 minutes शेअर बाजारात अनेक पद्धतीचे व्यवहार होत असतात. सध्या 20 हून अधिक पद्धतीचे व्यवहार बाजारात केले जातात.
यातील कोणताही व्यवहार मग तो खरेदीचा असो वा विक्रीचा त्यास ट्रेड असे संबोधले जाते आणि असा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे साहजिकच ट्रेडर.