Month: November 2020
30 posts
Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताना लक्षात ठेवा हे ११ नियम
Reading Time: 3 minutesनवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज देण्याची ऑर देतात. यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात. वैयक्तिक कर्जाची निवड करण्याआधी, “वैयक्तिक कर्ज खरोखरच आवश्यक आहे का?” हा विचार करावा. किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून मिळतील.