Accredited investors (AI): मान्यताप्राप्त गुंतवणूकदार

Reading Time: 4 minutes मान्यताप्राप्त गुंतवणूकदार म्हणून असलेले फायदे मिळवण्यासाठी नोदणी प्रमाणपत्राच्या प्रतिशीवाय आपल्याकडे गुंतवणुक प्रकारांचे भवितव्य व त्यामध्ये असलेले धोके समजण्याची कुवत असल्याचे हमीपत्र (undertaking) द्यावे लागेल. 

आयटीआर भरताना कलम ८०सीची रु. १.५ लाख मर्यादा संपली तर काय कराल?

Reading Time: 2 minutes इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत जर तुम्ही करबचत करत असाल आणि समजा तुमची १.५ लाख रुपयांची मर्यादा संपली तर काय कराल?

Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !

Reading Time: 3 minutes भारताचा अमुल्य ठेवा असलेले महाभारत हे महाकाव्य केवळ गोष्ट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून घेणारा केवळ कुणी वेडा असेल. त्यात दैनंदिन जीवनात जगताना काय करावे आणि काय करू नये हे एवढ्या मार्मिक उदाहरणांतून सांगितले आहे की, आपली जीवन नौका अगदी वादळात सापडली असताना महाभारत दीपस्तंभासारखे काम करत आपल्याला किनारा दाखवते. वागणुकीच्या, विचारांच्या योग्य-अयोग्य बाबींव्यतिरिक्त अगदी आर्थिक गुंतवणुकीसाठीही महाभारत आपल्याला अमुल्य अशी पंचसुत्रे सांगताना आढळते, पाहूयात कोणती आहेत ती पंचसूत्रे.

राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष: गुंतवणूकदार आणि ग्राहक संरक्षण

Reading Time: 5 minutes अलीकडेच नवा ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 20 जुलै 2020 पासून मंजूर होऊन त्याने जुन्या कायद्याची जागा घेतली आहे. बदलत्या काळानुसार तो अधिक व्यापक झाला आहे.

Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 4 minutes आजच्या लेखात आपण आरोग्य विम्याच्या (Health Insurance Policy) सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या आपण कितीही स्थिर असलो तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक कुठली आरोग्यविषयक समस्या उद्भवली, तर संपूर्ण कुटुंब अस्थिर होऊन जाते. काळजी आणि रुग्णालयांतील सततच्या फेऱ्यांमुळे मानसिक हतबलता तर येतेच, पण त्यासोबतच अचानक आलेल्या या संकटाने आर्थिक अस्थिरताही जाणवू लागते. अशा काळात आरोग्य विमा आपल्या खूप फायद्याचा असतो हे आपणास माहिती जरी असले तरी तो निवडण्यापासून ते त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा काही महत्वाच्या टिप्स येथे देत आहोत. 

Financial literacy: या आहेत आर्थिक साक्षरतेच्या दमदार पाउलखुणा !

Reading Time: 4 minutes भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेची (Financial literacy) मोठी गरज आहे. सरकार, रिझर्व बँक, सेबी, Interim Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) आणि संबंधित आर्थिक संस्था यांच्या प्रयत्नाने हे नवे बदल नागरिकांपर्यत पोचत आहेत आणि त्यामुळे आर्थिक सहभागीत्व वाढत आहे, असे गेल्या काही दिवसांतील आकडेवारी सांगते. यावरून भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेला सध्या चांगलीच चालना मिळाली आहे, असे आपण हे आकडे पाहून निश्चितच म्हणू शकतो. 

Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ हे असे इक्विटी स्टॉक्स आहेत ज्यावर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो. हे उत्तम आर्थिक स्थिरता आणि ठराविक कालावधीत वाढ असलेल्या कंपन्यांचे स्टॉक असतात. अशा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त नफा मिळू शकतो. असे स्टॉक फार कमी संख्येत आहेत आणि ते ओळखणेही काहीसे अवघड आहे.

शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?

Reading Time: 4 minutes ‘Life Insurance Corporation Of India’ च्या बहुचर्चित ‘IPO’ ची कोणतीही महत्वाची माहिती उदा. आकारमान, तारीख वा किंमत पट्टा  ई. आजमितीस जाहीर झालेली नसताना त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे चुकीचे आहे, याची  कल्पना  असूनही  मला  स्वतःला एक छोटा गुंतवणुकदार म्हणून  या इश्युकडून फारशा अपेक्षा नाहीत, हे मी आधीच सांगतो.

Baltic Dry Index (BDI): बाल्टिक ड्राय इंडेक्स म्हणजे काय?

Reading Time: 4 minutes बाल्टिक ड्राय इंडेक्स (BDI) हा नौकानयन उद्योगाशी (Shipping Industry) संबंधित निर्देशांक आहे. जरी हा निर्देशांक जहाज उद्योगसंबंधी असला तरी अर्थ आणि उद्योग क्षेत्रात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेचा तो महत्वाचा घटक आहे. विविध देशांतील अंतर्गत व्यापाराची स्थिती काय आहे. आतंरराष्ट्रीय व्यापाराची काय स्थिती आहे असा व्यापार होतोय की नाही? त्यात काही वाढ अथवा घट झाली आहे का? याची मोजणी कशी करायची? यातील वाढ घट याचा नेमका अर्थ काय? त्याचे कारण काय? यामुळे काय होऊ शकेल? अशा अनेक प्रकारे या निर्देशांकाचा विचार केला जातो. तेव्हा हा निर्देशांक म्हणजे काय? तो कसा काढला जातो. त्याचे महत्व या सर्वच गोष्टी आपण समजून घेऊयात. 

Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे !

Reading Time: 3 minutes भारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते: