Browsing Category

योजना

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये

घर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं…
Read More...

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) नवे बदल

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. १ एप्रिल २००४ नंतर सरकारी नोकरी  स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण…
Read More...

आपले आधार कार्ड सक्रिय आहे का?

केंद्र सरकारने आजपर्यंत ८१ लाख आधार कार्ड निष्क्रिय केले असल्याची घोषणा राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री पीपी चौधरी यांनी केली. तथापि, ‘यूआयडीएआय’च्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे आधार निष्क्रियतेचा वर्षानुसार, राज्यवार आणि तर्कवार…
Read More...

प्रधान मंत्री जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडाल?

जन-धन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी आवश्यकता आहेत त्यांना त्याचे फायदे मिळतील याची खात्री होते. प्रधानमंत्री जन धन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी पुढील पात्रता निकषांची…
Read More...

प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती

आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना बँकांशी आणि डेबिट कार्ड व तत्सम बँकिंग संस्थेशी जोडणे हे जन-धन योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. तसेच, कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पाया आणि डिजिटल इंडिया योजनेला पूरक प्रोत्साहन देण्याचे काम ही योजना करते .प्रत्येक घरात…
Read More...

माझी कन्या भाग्यश्री योजना

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.…
Read More...

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकलेलं असतं. त्यातील निवारा म्हणजेच राहायला घर ही गोष्ट तर आपल्याला सर्व ऋतूंत तिन्ही त्रिकाळ वाचवणारी. शिवाय ते घर जर स्वतःचं असेल तर त्यातून मनाला मिळणाऱ्या आनंदाची…
Read More...

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या…
Read More...

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती…
Read More...

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक सरकारची महत्वाची कर्ज योजना असून मुद्रा (Micro unit deployment & refinance agency Ltd) या नावाने एक संस्था स्थापन केली असून त्यांनी काढलेल्या कर्ज योजना या मुद्राकर्ज नावाने ओळखली जाते. यातून…
Read More...