Month: January 2021
32 posts
Budget 2021: अर्थसंकल्पात इंटरनेटसंबंधी क्रांतिकारी धोरण?
Reading Time: 4 minutesइंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक आणि तेवढेच क्रांतिकारी धोरण जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे.
Personal Loan: वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?
Reading Time: 3 minutesपर्सनल लोन कशासाठीही घेता येते. सहलीचा खर्च करण्यासाठी, लग्नासाठी खरेदी किंवा हनिमून साजरा करण्यासाठी, मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी, बाजारात आलेला नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्यासाठी, गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कशाहीसाठी पर्सनल लोन घेता येतं. बँक तुम्ही कशावर खर्च करताय यांत लक्ष घालणार नाही.