अर्थसाक्षरला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या गोपनियतेचा आम्ही आदर करतो. काही अपरिहार्य सांख्यिकी व तांत्रिक कारणांसाठी अर्थसाक्षरला भेट देणाऱ्यांची काही माहिती स्वयंचलित पद्धतीने नोंद केली जाते. उदाहरणार्थ- संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव व व्हर्जन, ब्राऊजरचे नाव व व्हर्जन, भेट दिल्याची तारीख व वेळ, इत्यादी. भविष्यात ही माहिती संकेतस्थळातील तांत्रिक वा कल्पक बदलांसाठी, किंवा/आणि संकेतस्थळाच्या विकासासाठी वापरली वा जाहीर केली जाऊ शकते. मात्र, अर्थसाक्षरला भेट देणाऱ्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती आम्ही संकलीत करत नाही.

येथील मजकूर व जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी, सोशल मिडियाची नवनविन वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी, आणि या संकेतस्थळावरील वाचकभेटींचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही कुकीज् (cookies) प्रणालीचा वापर करतो. आपण या संकेतस्थळाच्या केलेल्या वापराची माहिती आम्ही व आमचे सोशल मिडिया, जाहिरात आणि विश्लेषण भागीदार जे तुम्ही त्यांना पुरवलेल्या किंवा त्यांनी तुमच्याकडून मिळवलेल्या अन्य माहितीशी संलग्न करून सामायिक पद्धतीने वापरतो. गुगलसह इतर तृतीयपक्षी व्यासपीठ वाचकांच्या पूर्वीच्या वापरानुसार जाहिरातींसाठी कुकीज् प्रणालीचा वापर करतात.

Third-party vendors, including Google, also use cookies to serve ads on our site based on a user’s prior visits. Google’s use of the DART cookie enables it and its partners to serve ads to our users based on their visit to our site and/or other sites on the Internet. Users may opt out of the use of the DART cookie by visiting Google ad and content network privacy policy.If you have any questions, concerns or comments regarding our privacy policy you may contact us (email to [email protected]). This Disclaimer/privacy policy is reviewed and revised from time to time