Financial Documents: तुमच्या या आर्थिक कागदपत्रांची माहिती तुमच्या जोडीदाराला नक्की द्या

Reading Time: 3 minutes आर्थिक कागदपत्रे (Financial Documents) हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे. आपण आपलं उत्पन्न, बचत व गुंतवणूक याबद्दलची सर्व माहिती या कागदपत्रांच्या रूपाने जतन करत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला या कागदपत्रांबद्दल माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित आर्थिक बाबींची इत्यंभूत माहिती असणारे सल्लागार यांच्याबद्दलही जोडीदाराला माहिती असणं आवश्यक आहे.

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ.