Flat Interest Rate: फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी…  

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.