Cash Flow: व्यवसायातील ‘कॅश फ्लो’ चे महत्व

Reading Time: 4 minutes व्यवसायात काही शब्द नेहमी कानावर पडतात जसे की, कॅश फ्लो (Cash Flow), कॅश फ्लो स्टेटमेंट, बिझनेस लोन, फंड फ्लो, इनकमिंग कॅश, आउटगोइंग कॅश, कॅश मुव्हमेंट, प्रॉफीट, लॉस, नो प्रॉफीट – नो लॉस इ. शब्दांना व्यवसायात स्वतःचे असे महत्व आहे. प्रत्येक व्यावसायिकाला या शब्दांबद्दल माहित असले पाहिजे म्हणून या लेखात आपण कॅश फ्लो विषयी सविस्तर माहिती घेऊया.

Benami Property: आयकराच्या चष्म्यातून काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता

Reading Time: 4 minutes आजच्या लेखात आपण (Benami Property) काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या. 

Housewife and ITR: गृहिणींनी आयटीआर भरणे आवश्यक असते का?

Reading Time: 4 minutes गृहिणींना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘हो’ असे आहे. गृहिणींना आयकर विवरणपत्र (Housewife and ITR) दाखल करण्याची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असे तर हा  लेख तुमचे सगळे गैरसमज दूर करेल. 

Flat Interest Rate: फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी…  

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

Tax and Gold jewellery: आपण किती सोने बाळगू शकतो?

Reading Time: 4 minutes सरकारने सोन्याच्या वस्तूंवर (Tax on gold jewellery) काही निर्बंध घातल्याबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरताना दिसत आहेत. जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०१६ रोजी सीबीडीचे प्रेस नोटद्वारे जे स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मांडणी व विश्लेषण-

Tax Planning: आपण स्वतः कर नियोजन करावे का ?

Reading Time: 3 minutes तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुमच्याशिवाय दुसरे कोणीही चांगली समजू शकत नाही. Tax Planning साठी गुंतवणूक करताना हेच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Tuition fee: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutes आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ट्युशन फी (Tuition fee) आयकरात सूट आहे (जुन्या कर पद्धतीनुसार अर्थात ‘ओल्ड टॅक्स रीजीम’ नुसार). म्हणूनच तुम्ही ही रक्कम १.५ लाख रुपयांच्या करमुक्त गुंतवणुकीत समाविष्ट करू शकता. ही सूट भारतातील नोकरीस असलेल्या व्यक्तीस प्रदान केली जाते. 

Loan: कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा, तुम्हाला फायदा नक्की होईल…

Reading Time: 3 minutes कर्ज  (Loan) घेणे ही देखील एक कला आहे. हुशारीने कर्ज घेतले तर तुमचे काम तर होईलच, पण तुमचे फायदेही होतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते. त्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या तर, तुम्हाला नक्की फायदा होईल. 

Gift deed: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

Reading Time: 5 minutes भारतीय संस्कृतीत नातेवाईक आणि मित्रांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आपण अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना लग्न, वर्धापन दिन आणि वाढदिवशी अनेकदा भेटवस्तू देतो. छोट्या-छोट्या प्रसंगी आपण रोख रक्कम आणि मोठ्या किंवा काही प्रसंगी जमीन, घर, सोने-चांदीचे दागिने वगैरे वगैरे भेट म्हणून देतो. परंतु बहुतेक लोकांना माहित नसते की मिळालेल्या सर्व भेटवस्तू करमुक्त नसतात. 

Budget 2021-2022: अर्थव्यवस्थेस चालना देणारे बजेट

Reading Time: 3 minutes अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ तारखेला बजेट २०२१ -२२ संसदेत सादर केले. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.