e-filing of ITR: ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?

Reading Time: 2 minutes इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो (E-filing of ITR). आयटीआर भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यत मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरणे हे देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे  खूप अवघड  वाटते, परंतु इन्कम टॅक्स भरणे हे आता पूर्वीसारखे कठीण राहिले नाही यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची देखील गरज नाही. तुम्ही तुमच्या घरूनच ऑनलाइन पद्धतीने देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. 

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

Reading Time: 3 minutes हा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ

Reading Time: 2 minutes यावर्षीपासून नव्यानेच आयकर अधिनियमात सामावेश केलेल्या 134 (F) कलमानुसार निर्धारित केलेल्या मुदतीत…