छोट्या उद्योग व्यावसाय यासाठी अनुमानीत करआकारणी

Reading Time: 4 minutes व्यवसाय सुरू करण्याचे अनेक पर्याय आहेत त्यासाठी कंपनीची स्थापना केलीच पाहिजे असं…

Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutes आशियाई व युरोपियन बाजारपेठेत ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती. अपेक्षांची गणितं चुकली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. त्यावर पुनर्विचार केला. त्या बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून, संबंधित धोरणे बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.

Success Story Of Titan – टायटन कंपनीची यशोगाथा

Reading Time: 4 minutes तुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १ लाख टायटनच्या  शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. २१ लाख असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर बाजारमूल्यात आपण मोजलेले नाही. १ नोव्हेंबर २००१ रोजी रु.६२ मध्ये मिळणारा टायटनचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. १३०१ पर्यंत वाढलेला होता. टायटनने गेल्या १० वर्षांत जवळपास २०००% परतावा दिला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टाटा समूहाचा एक भाग असलेली  ‘टायटन कंपनी’ केवळ घड्याळेच बनवत नाही तर ज्वेलरी, अक्ससेसरीज, साड्या या इतर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विकते. संपूर्ण जगात टायटन पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे. 

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…