Sweep-in Account: स्वीप-इन खात्यामधून मिळवू शकता बचत खात्यापेक्षा जास्त व्याज
Reading Time: 3 minutesसन १७७० मध्ये भारतात बँकिंग प्रणालीची सुरवात झाली. अर्थात ती आजच्याइतकी सुसूत्रित नव्हती. तरीही इतक्या वर्षात बँक म्हणजे आपले पैसे ठेवण्याची व कर्ज घेण्याची जागा ही बँकेबद्दल रूढ झालेली सर्वसामान्य संकल्पना काही बदलत नाही. बँकेचे कार्यक्षेत्र खूप विस्तारित आहे. आपल्या ग्राहकांना बँक विविध सुविधा देत असते. अशाच एका महत्वाच्या सुविधेबद्दल म्हणजेच स्वीप-इन या संकल्पनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. आजच्या लेखात या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.