Radhakishan Damani: जगातील शीर्ष १०० धनकुबेरांमध्ये डिमार्टच्या राधाकिशन दमानींचा समावेश !
Reading Time: 3 minutes‘राधाकिशन दमानी’ यांनी नेहमीच कायद्यातील बारकाव्यांचा काटेकोरपणे अभ्यास आणि त्यावर त्वरित आंमल केला आहे. ‘सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ च्या नवीन नियमानुसार ‘राधाकिशन दमानी’ यांनी आपल्या कुटुंबाचा शेअर्स मधील वाटा हा ८२% वरून ७५% वरून आणून ठेवला आहे. नियम पाळणे आणि आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा कमावून देणे हाच उद्देश दमानी सरांनी डि मार्ट सुरू केल्यापासून डोळ्यासमोर ठेवला आहे.