फसव्या जाहिरातींना भुलू नका..!

Reading Time: 2 minutesडिजिटल माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणं फसव्या जाहिरातीद्वारे ग्राहकाला आकर्षित करणं,…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutesतंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो.