Browsing Tag

bank account

माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ?

बचत आणि गुंतवणूक यांच्या अनेक योजना आहेत. आपल्याकडील पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, भविष्यकालीन गरज या सर्वांचा विचार करून कमी अधिक प्रमाणात पैशांची विभागणी करावी लागते. यात सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता यांचाही विचार करावा लागतो. या…
Read More...

बँक ठेव सुरक्षा मर्यादेत भरीव वाढ

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर बँक ठेव सुरक्षा मर्यादा वाढवायला हवी या मागणीस जास्त जोर आला. वास्तविकपणे सन २०११ मध्ये स्थापन केलेल्या दामोदरन कमिटीने आपल्या अहवालात ही मर्यादा ५ लाख रुपये एवढी वाढवावी. बँकेस आजारी घोषित केल्यावर ताबडतोब ही रक्कम…
Read More...

बँक बुडाली? किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या सगळे नियम

गेल्या काही वर्षात बँक बुडण्याची साथच आलेली आहे. पोल्ट्रीच्या कोंबड्या जशा एका रात्रीत मारतात तशी एखादी बँक एका रात्रीतच मरून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खातेदार रागावून, चिडून बँकेकडे धाव घेतात. त्यांना फक्त १ हजार रुपये काढण्याची…
Read More...

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

आजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही  टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. “सोय तितकी गैरसोय” म्हणतात ते काही  उगाच नाही. अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी…
Read More...

किड्स सेव्हिंग अकाउंट – नियम आणि वैशिष्ट्ये

मुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच…
Read More...

प्रधान मंत्री जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडाल?

जन-धन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी आवश्यकता आहेत त्यांना त्याचे फायदे मिळतील याची खात्री होते. प्रधानमंत्री जन धन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी पुढील पात्रता निकषांची…
Read More...

करंट अकाउंट विरुद्ध सेविंग अकाउंट

जेव्हा व्यक्ती एटीएममधून पैसे काढायला जाते तेव्हा डेबिट कार्ड स्वाईप कल्यावर कॅश विथड्रॉलसाठी तिला दोन पर्याय दिसतात, ‘करंट अकाऊंट’ आणि ‘सेविंग अकाउंट’. बहुतेक वेळा लोकांना या दोन अकाउंटमधील फरक कळत नाही.भारतात जवळपास प्रत्येक व्यक्तीचं…
Read More...

बँकिंगचे फायदे

गेल्या २५ वर्षांत जग फार वेगाने बदलते आहे. १९९१ साली भारताने आपली बाजारपेठ जगाला खुली केली. त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. याचा अर्थ असा की आधी आपल्या देशातील बऱ्यावाईट घटनांचा आपल्या जीवनावर परिणाम होत होता, आता तो जागतिक घटनांचा परिणाम होऊ…
Read More...
0Shares
0 0