Digital Transactions: डिजिटल व्यवहार करताना या ३ गोष्टींची काळजी घ्या अन्यथा गमावाल सर्व पैसे

Reading Time: 2 minutes कोरोना महामारीमध्ये डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Razorpay report नुसार गेल्या वर्षभरात डिजिटल पेमेन्टमध्ये ७६% वाढ झाली आहे. पण ‘सोय तितकी गैरसोय’ या नियमाप्रमाणे  त्यातील धोकेही वाढतच चालले आहेत, पर्यायाने सायबर गुन्हेगारीमध्येही लक्षणीय वाढ होत चालली आहे.

‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती! 

Reading Time: 4 minutes आर्थिक समावेशकता वाढण्यासाठी बँकिंगची अपरिहार्यता कोणीही अमान्य करू शकत नाही. ते बँकिंग वाढविण्याचे काम ग्रामीण भागात मायक्रो एटीएम करत असून त्यांचा वापर वेगाने वाढला आहे. नोटबंदीनंतर भारतीय नागरिकांच्या सवयींमध्ये झालेला सकारात्मक बदल त्यातून दिसतो आहे. 

डिजिटल पेमेंट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes “वॉलेट मनी, डिजिटल व्यवहार का करायचे?” असा प्रश्न अनेक लोक विचारतात. कल्पना करा, रस्त्यावर एके ठिकाणी वडापावची गाडी लागलेली असते. त्याचा तुफान धंदा होतो. दिवसाला दोन हजार रुपयांचा गल्ला जमतो. हे सर्व रोखीचे व्यवहार असतात. म्हणजे महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न असलेला मनुष्य ही रक्कम कुठेही बँकेत दाखवत नाही. म्हणजे त्यावर एक रुपया देखील कर सरकारकडे जमा होत नाही.

‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes सरकारच्या चलन बंदीच्या (demonetization) निर्णयानंतर देशात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात वाढ झाली. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सबरोबरच पेटीएम सारख्या मोबाइल वॉलेट आणि पेमेंट् लोक वापरू लागली.  ‘तेझ’ चा बोलबाला गेल्या वर्षात याच मुळे वाढला. पण डिजिटल पेमेंट च्या या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपलं काहीतरी वैशिष्ट प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेझ म्हणजेच सध्याच्या गुगल पे ने देखील आपल्या अॅपची खासियत म्हणून काही वैशिष्ट जाहीर केले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहित आहे? नाही? मग जाणून घ्या.

‘गुगल पे’ची ओळख – क्षणार्धात पैसे पाठवायचे सोयीस्कर अॅप

Reading Time: 2 minutes गुगल पे चा इतिहास : गुगल या कंपनीने साधारण एका वर्षा पूर्वी…

ऑनलाईन बँकींग गैरव्यवहार आणि ग्राहक

Reading Time: 4 minutes नोटाबंदीनंतर अधिकाधिक ग्राहकांनी त्याचे बँकिंग व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करावे अशी सरकारची अपेक्षा…