विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

Reading Time: 3 minutes विमा म्हणजे काय? हे आपल्याला माहित आहे. जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी तो घेण्यात…

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Reading Time: 3 minutes आपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात. 

[Video] इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय? – यशस्वी गुंतवणूक भाग 2

Reading Time: < 1 minute यशस्वी गुंतवणूक भाग 2 – इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय?  : सीए श्रुती…

‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

Reading Time: 3 minutes दीर्घकालीन गुंतवणुकींसाठी आपण जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण नजीकच्या भविष्याचा आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेचा केला पाहिजे. ज्यासाठी नियोजन शक्य आहे अशा नवीन घर, गाडी, परदेशभ्रमण इत्यादी गोष्टींसाठी २-३ वर्षं किंवा त्याही आधीपासून तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर अनपेक्षित, आकस्मित खर्च काय उद्भवू शकतात त्यांच्या विचार करून त्यासाठी तजवीज करून ठेवणे गरजेचं आहे. अपघात, आजारपणं, सक्तीची सेवानिवृत्ती अशी संकटं कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या समोर दत्त म्हणून उभी ठाकू शकतात. त्यातल्या काहींसाठी आपण विमासंरक्षण घेतलेले असले तरीही एक वेगळा समर्पित निधी त्यासाठी तयार केलेला असला पाहिजे.

कसे कराल बोनसचे नियोजन?

Reading Time: 3 minutes आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. त्यांचे वार्षिक अप्रायजल झालेले असल्यामुळे साधारण याच सुमारास त्यांना त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला, की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करणे योग्य असते.