[Video] इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय? – यशस्वी गुंतवणूक भाग 2

यशस्वी गुंतवणूक भाग 2 – इमर्जन्सी फ़ंड म्हणजे काय?  : सीए श्रुती शहा यांच्या सोबत बातचीत

 

सर्वांच्या जीवनात आपत्कालीन परिस्थिती येतच असतात. या आणीबाणी मध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : नोकरी जाणे. आरोग्य विषयक तक्रारी – अपघात , खार्चिक आजार इ.  आपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात.

Read More at : https://arthasakshar.com/emergency-fund-ef-importance-of-emergency-fund/

 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *