Financial Literacy Tips : आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनविण्यासाठी ‘या’ टीप्स करा फॉलो
Reading Time: 2 minutes अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता, असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही असंच चित्र आहे.