Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?

Reading Time: 3 minutesसोन्याच्या दरामध्ये कधीही अचानक मोठा बदल  होत नाही. या अमूल्य अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण दुकानांमध्ये जाऊन ‘फिजिकल गोल्ड’ विकत घेऊ शकतो, म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून देखील आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल आपण या लेखामध्ये मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

Gold ETF and Gold Fund: गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड 

Reading Time: 3 minutesगोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड  गुंतवणूक करण्यासाठी शुध्द स्वरूपात सोने घेण्याच्या गोल्ड…

गोल्ड ई.टी.एफ.

Reading Time: 2 minutesसोन्यातील गुंतवणूक यावर यापूर्वीच्या लेखात विविध पर्याय त्यातील फायदे तोटे यांचा विचार…