अर्थसाक्षरता डिमॅट खात्याबद्दल बोलू काही… Reading Time: 2 minutesशेअर बाजार आणि म्युचुअल फंड आता खेडोपाडी पोचले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. म्युच्युअल फंडासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे का? असं नेहमी विचारलं जातं. चंद्रशेखर ठाकूरJune 15, 2019