युलीपची मुदतपूर्ती आणि सामंजस्य करार

Reading Time: 2 minutesयुनिट संलग्न विमा योजना (ULIP) हा एक फारसा लोकप्रिय नसलेला भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकार असून तो गुंतवणूकदारांना निश्चित परताव्याची हमी देत नाही. सध्या भांडवल बाजार खूपच खाली गेल्याने या योजनांची मुदतपूर्ती  आहे त्याना बराच तोटा होत आहे. यासाठी नियमकांनी (IRDA) त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून, ४ एप्रिल २०२० रोजी एक पत्रक काढून योजनेची मुदतपूर्तीअसलेल्या गुंतवणूकदाराना आपली गुंतवणूक एकरकमी काढून न घेता येत्या ५ वर्षात काढून घेण्याची सवलत दिली आहे. याची सक्ती नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे याबाबत धारकाने आपल्या कंपनीशी सामंजस्य करार करायचा आहे. या सवलत योजनेची वैशिष्ट्ये अशी-