सेन्सेक्स आणि निफ्टी !!! या दोन शब्दांशी सर्वसामान्य माणसांचा संबंध फक्त वर्तनमापत्रात वाचण्यापुरताच येत असतो. अनेकांच्या मनात या दोन शब्दांबद्दल कुतूहल आणि गोंधळ दोन्हीही असतं. या दोन्ही शब्दांची प्राथमिक माहिती या व्हिडिओमधून आपण करून घेऊया.
Click to rate this post!