Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Reading Time: 2 minutes अखेर दोन दिवसांच्या वाढीनंतर बाजार बुधवारी लाल चिन्हात बंद झाला. निफ्टी (Nifty) 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला. तर सेन्सेक्स (Sensex) 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला.

India VIX: भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक

Reading Time: 3 minutes आजच्या लेखात आपण भारतीय शेअरबाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच इंडिया विआयएक्स (India VIX) या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. निर्देशांक म्हटलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला ताबडतोब आठवतात. हे निर्देशांक म्हणजे  त्यात समावेश असलेल्या शेअर्सच्या बाबतीत दोन कालखंडात त्याच्या बाजारभावाच्या पातळीतील बदल मोजण्याचे साधन होय.

Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Reading Time: 2 minutes Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना… ‘निफ्टी’ (Nifty) एक इंडेक्स असून यात नॅशनल स्टॉक…

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण

Reading Time: < 1 minute १ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरली आहे.

शेअर बाजारातील सध्याची उसळी टिकणार का?

Reading Time: 2 minutes शेअर बाजार – मंदीची  कक्षा भेदून बाजाराचीही  चांद्रयान मोहिम? या लेखानंतर ही उसळी टिकणार का? हा प्रश्न ‘ट्रेंडिंग’ होता. आता जर मला ह्या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित असते, तर मी कीबोर्डवर बडवून बोटे झीजवण्यापेक्षा नोटा मोजून ती झीजवणे पसंत नसते का केले?? तरीपण आपल्याला लोक विचारतायत म्हटल्यावर उत्तर ठोकायलाच हवे, ही नशा पण काही कमी नाही.

अर्थमंत्र्यांचा निर्णय: शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांचाही फायदा

Reading Time: 2 minutes नेहमीच बेधडक, धक्कादायक पण सकारात्मक निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारने कॉर्पोरेट क्षेत्रात धमाका करणारा निर्णय घेतला आहे. गोव्यामध्ये जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारमन यांनी, देशांतर्गत कंपन्या आणि नव्या देशांतर्गत उत्पादन कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा अध्यादेश मंजूर झाल्याचं सांगितलं आहे. या निर्णयामुळे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रच नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. 

शेअर बाजार सर्वोच्च पातळीच्या जवळ, पुढे काय?

Reading Time: 2 minutes गेल्या आठवडयात राष्ट्रीय शेअर बाजारच्या (NSE) निर्देशांकाने (निफ्टी) ११६१० ही खालची पातळी गाठली होती तर १२०३९ हा उच्चांक गाठला होता. गेल्या काही दिवसांच्या हालचालींचा विचार करता, इथून पुढे बाजार तेजीत जाईल अशी जास्त शक्यता आहे. सद्य परिस्थितीत तरी तेजी/मंदी वाल्यांना धोका असण्याचे संकेत नाही. पुढील आठवडा आणि येणाऱ्या काळासाठी बाजारात विक्रीचा जोर वाढला तर ११८०० ही पहिली पातळी महत्वाची ठरेल.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? सिए श्रुती शहा

Reading Time: < 1 minute सेन्सेक्स आणि निफ्टी !!! या दोन शब्दांशी सर्वसामान्य माणसांचा संबंध फक्त वर्तनमापत्रात वाचण्यापुरताच येत असतो. अनेकांच्या मनात या दोन शब्दांबद्दल कुतूहल आणि गोंधळ दोन्हीही असतं. या दोन्ही शब्दांची प्राथमिक माहिती या व्हिडिओमधून आपण करून घेऊया.