गृह कर्ज महाग झाले, तुम्ही काय कराल?

Reading Time: 5 minutes युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती अशा अनेक कारणांमुळे जगभरातील मध्यवर्ती त्यांच्या…

पोंझी स्कीम चा बादशहा “बर्नी मेडॉफ” कडून तुम्ही काय शिकाल?

Reading Time: 6 minutes फसव्या आर्थिक योजना ‘पॉन्झी योजना’ म्हणून चार्ल्स पॉन्झीमुळे ओळखल्या जातात. १९२० साली…

Loan Frauds : सावधान कोणी तुमच्या नावाने कर्ज घेत आहे? यासाठी वाचा या टिप्स

Reading Time: 2 minutes कर्ज मिळवणे ही बाब मागील काही वर्षात खूप सोपी झाली आहे. कर्ज…

Baltic Dry Index (BDI): बाल्टिक ड्राय इंडेक्स म्हणजे काय?

Reading Time: 4 minutes बाल्टिक ड्राय इंडेक्स (BDI) हा नौकानयन उद्योगाशी (Shipping Industry) संबंधित निर्देशांक आहे. जरी हा निर्देशांक जहाज उद्योगसंबंधी असला तरी अर्थ आणि उद्योग क्षेत्रात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेचा तो महत्वाचा घटक आहे. विविध देशांतील अंतर्गत व्यापाराची स्थिती काय आहे. आतंरराष्ट्रीय व्यापाराची काय स्थिती आहे असा व्यापार होतोय की नाही? त्यात काही वाढ अथवा घट झाली आहे का? याची मोजणी कशी करायची? यातील वाढ घट याचा नेमका अर्थ काय? त्याचे कारण काय? यामुळे काय होऊ शकेल? अशा अनेक प्रकारे या निर्देशांकाचा विचार केला जातो. तेव्हा हा निर्देशांक म्हणजे काय? तो कसा काढला जातो. त्याचे महत्व या सर्वच गोष्टी आपण समजून घेऊयात. 

Zomato IPO: झोमॅटोच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 5 minutes 14 जुलै रोजी विक्रीस उपलब्ध होणाऱ्या झोमॅटो आयपीओ (Zomato IPO) बद्दलची उत्सुकता शीगेला पोचली आहे. आयपीओद्वारे 9000 कोटी रुपये उभे करणार आहे.

TCS: गुंतवणूकदारांना १७ वर्षांत ३०००% परतावा

Reading Time: 3 minutes दीर्घकालीन विचार करून टीसीएसचे (TCS) शेअर १७ वर्षे न विकता टिकून रहाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच ३०००% टक्के फायदा झाला आहे. सध्याच्या इंट्रा डे ट्रेडिंग करून एका दिवसात भक्कम फायद्याच्या शोधात असणाऱ्या नव-गुंतवणूकदारांना टीसीएसच्या यशाची कथा बोधप्रद आहे. 

Zerodha: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा ! 

Reading Time: 2 minutes निखिल आणि नितीन कामत या भावंडांना झिरोधा (Zerodha) कंपनीने वार्षिक १०० कोटीचे प्रत्येकी पॅकेज दिले ही बातमी तुम्ही सगळीकडे वाचली असेलच! फोर्ब्जच्या शीर्ष १०० श्रीमंतांच्या यादीत असणारी कामत भावंड, वार्षिक १००० कोटींपेक्षा जास्त नफा मिळवणारी, ११ हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त बाजारमूल्य असणारी त्यांची झिरोधा कंपनीबद्दल आपण माहिती घेऊयात. 

Credit Card: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutes क्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं. 

Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes आल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०%  जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.  

चक्रवाढ व्याज माफी: काय आहे सरकारची योजना? 

Reading Time: 3 minutes चक्रवाढ व्याज माफी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या नवीन…