अर्थविषयक सवयींचा सर्व्हे

अर्थसाक्षरतेवर आधारित एक उपक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात एका सर्वेक्षणाने आम्ही करत आहोत.

मासिक उत्पन्न खर्च आणि बचत याचा सर्वसाधारण आढावा या सर्वेक्षणातून घेतला जाईल.

खर्चाच्या आणि बचतीच्या सवयी हा विशेष अभ्यासाचा विषय असेल.

या सर्वेक्षणात भाग घेण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना.
१ सोबत जोडलेल्या फॉर्ममध्ये नाव/पत्ता/संपर्क ही माहिती देणे वैकल्पिक आहे.
२ आम्ही कोणत्याही बचत योजनेचे पुरस्कर्ते म्हणून काम करत नाही.
३ दिलेल्या माहितीची गोपनियता राखली जाईल.

हा सर्वे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमचे सहभागी अर्थसाक्षर (https://arthasakshar.com/) यांचे आभारी आहोत.

टीम बोभाटा
https://www.bobhata.com/

 

Form Link – https://forms.gle/UgkghkAKQUzk8MBy5