अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा

“पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या म्हणीनुसार आपल्या अनुभवांमधून आलेलं शहाणपण जर का सगळ्यांना सांगितलं, तर इतरांनाही या अनुभवाचा फायदा होतो. म्हणूनच अर्थसाक्षर.कॉम आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आगळीवेगळी स्पर्धा - “अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा”! …

Budget 2020 : एलआयसीमध्ये निर्गुंतवणूकचे मोठे वळण

अर्थसंकल्पात एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा करून सरकारने पुढील दिशा स्पष्ट केली आहे. करांतून पुरेसा निधी मिळत नसताना असा महसूल उभा करण्याचा सरकारला संपूर्ण अधिकार आहे. सरकारने अनेक उद्योगांतून बाहेर पडण्याची किंवा त्यातील हिस्सा…

अर्थसंकल्प २०२०-२०२१ एक दृष्टीक्षेप

अर्थसंकल्पातील महत्वाची तरतूद म्हणजे सध्या ऐच्छिक असलेली व पुरेशी स्पष्टता नसलेली त्यामुळेच किचकट झालेली, नवीन करप्रणाली, लाभांशावरील वितरण करकपात रद्द करून तो गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर कर भरण्याची टाकलेली जबाबदारी आणि ठेव…

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५

‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “लिक्विड फंडाचे फायदे”. लिक्विड फंड हे  म्युच्युअल फंडच्या मनी मार्केट फंड कॅटेगरीमध्ये येतात. हे असे फंड असतात जिथे डेट फंड मॅनेजर अतिशय तरल किंवा अतिशय कमी मुदतीच्या…

शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न…

शेअरबाजार : गावा अर्थसंकल्प आला (२०२०)

कलम 80C ची वजावट गेली, त्यामुळे विमा कंपन्यांचे शेअर्स आपटले, anti Dumping Duty काढुन टाकल्याने रिलायन्स कोसळला. सिगारेटी महाग झाल्याने ITC चे पेकाट मोडले. परदेशी प्रवासावर कर लावला Indigo, Thomas Cook यांच्या विकेट पडल्या. एकुणात पानिपताचे…

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

गृहकर्ज घेऊन वर्षानुवर्षे ईएमआय (EMI) भरत असणाऱ्या अनेक ग्राहकांना आपण किती दराने व्याज भरतोय याचाच विसर पडतो. बाजारात किती दर चालु आहे किंवा आपले क्रेडिट रेटिंग अथवा सिबिल (CIBIL) काय आणि त्यानुसार आपल्याला किती कमी दर मिळू शकतो, किंबहुना…

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल.  म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth…

आर्थिक नियोजन – भाग २

शनिवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्पाची सोप्या शब्दातील व्याख्या करताना सरकारला मिळणारा कररूपी महसूल म्हणजे उत्पन्नातून भविष्यकालीन होऊ घातलेल्या खर्चाचा आराखडा. येणारा रुपया व जाणारा रुपया यांचा ताळेबंद…