२०१९ च्या अर्थसंकल्पातील ७ महत्वाचे बदल

Reading Time: 3 minutes काल हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या अनेक  महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच संपूर्ण अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर त्यांनी म्हटलेल्या ‘Thank you Taxpayers’ या शब्दांनी करदात्यांची मने जिंकली आणि “अखेर करदात्यांचे व पर्यायाने करप्रणालीचे महत्व जाणून घेणारे अर्थमंत्री भारतास लाभले”, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले.