पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग २
Reading Time: 2 minutesआयकर कायद्यामधील कलम ८० व त्या अंतर्गत मिळणाऱ्या करवजावटीची माहिती घेऊया. आयकर कायदा, १९६१ मध्ये कर वजावटीसाठी वेगवेगळ्या कलमांची तरतूद केलेली आहे. तसेच कलम ८०मधील वेगवेगळ्या सबसेक्शन खाली यासंदर्भातील करण्यात आलेल्या करवजावटीच्या तरतूदी.