फायदेशीर बिजनेसच्या या २० आयडिया तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 5 minutes भारत हा प्रगतिशील देश आहे.भारतात प्रतिभावान अशी तरुण पिढी आहे,ज्यांना स्वतःला सिद्ध…

Digital Marketing: व्यावसायिकांसाठी मार्केटिंगचा आधुनिक पर्याय 

Reading Time: 2 minutes ‘डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)’ हा सध्याच्या व्यावसायिक जगतातील एक महत्वाचा शब्द बनला आहे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर इंटरनेट हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी घरातल्या वाणसमानापासून ते अगदी दागिन्यांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन खरेदी करता येत. जवळपास सर्वच क्षेत्रातील व्यवसायिक व्यवसाय उभारणी व व्यवसाय वृद्धी दोन्हीसाठी या डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहेत. जॉब पोर्टलवर सर्च केल्यास ‘डिजिटल मार्केटिंग’ या फिल्डमध्ये हजारो नोकऱ्या (Job openings) आढळतील.