Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅममधून घ्या ‘हा’ धडा

Reading Time: 4 minutes सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावातील काही लोक सध्या अशाच एका अर्धवट ज्ञान असलेल्या ‘विशाल फटे’ नावाच्या शेअरमार्केट प्रतिनिधीमुळे त्रस्त झाले आहेत. “तुम्ही मला पैसे द्या, मी शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करून ३० टक्के व्याजाने पैसे परत करेल” असं आमिष दाखवून या व्यक्तीने लोकांकडून पैसे लुबाडले